Marathi smsझंप्या प्रथमच विमानात बसतो .


एयर होस्टेस ला पाहून जाम खुश होतो ....
झंप्या .....


तुमचा चेहरा माझ्या बायकोसारखा आहे ....


हे एकूण तिने कानाखाली मारली .....
झंप्या ......
आता तर कमालच झाली तुमच्या सवयी पण माझ्या बायको सारख्याच आहे हो ...-)