Sadashiv peth joke


स्थळ : सदाशिव पेठ, पुणे.
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?


तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!


जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?


तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये!