prem kay asteमुलगी (लाजुन): हे प्रेम म्हणजे काय असत रे नक्की?
.
मुलगा: प्रेमाच नात ना २ व्यक्तींमध्ये तेच आहे जे
सिमेँट आणि वाळुमध्ये पाण्याच आहे...


For Example,
मुलगा = सिमेँट
मुलगी = वाळु
प्रेम = पाणी
...
आता जर सिमेँट आणि वाळु एकत्र केल तर ते मजबुत नाय होणार,
परंतु,
त्यात जर का पाणी मिसळवल तर त्यांना कोणीच दुर करू शकत नाय.
.
.
.


मुलगी (हसत हसत): माकडा, तु तोंडावरुनच
"गवंडी" वाटतोस...!!!