marathi chavat jokes in marathi language वाचायला विसरू नका
marathi chavat jokes in marathi language

घरी खोकल्याचं औषध पिताना मुद्दाम तोंड वेडवाकड करावं लागतं म्हणजे घरच्यांना खात्री पटते की पोरगा अजुन बिघडलेला नाही.
जोक समजला तर share करा
बाकीच्यांनी पुन्हा वाचा :D


Chavat Ajobancha Vinodएकदा एक आजोबा मोबाईलवर नेट चालवत होते.
आजोबानी गुगलवर www.लव .com सर्च केले.
लगेच कंपनीचामेसेज आला,
डीयर कस्टमर आपले वय लव्हर क्षेत्राच्या बाहेर आहे ...
क्रुपया आपण www. पंढरपुर वारी.com या वेबसाईटवर ट्राय करा...