shevatchi iccha funny marathi joke with image
funny marathi joke with image


माणूस- देवा मी जेव्हा मरायला टेकेन तेव्हा फक्त शेवटची पाच मिनिटे दे.


देव- कशासाठी?


माणूस- मोबाईल FORMAT मारायला...
Devendra Fadnavis Joke