Request to mobile companiesrequest to mobile companies marathi funny mobile joke

इतके महाग महाग मोबाईल विकणाऱ्या कंपन्यांना एक विनंती आहे कि ..
.
.
.
.
.
२० रुपये जास्त घ्या पण चार्जर ची वायर 10 फुट लांब करत जा कि राव नेहमी बोर्डच्या जवळ चिटकून बसावे लागते..