bandya marathi jokeबंड्याला त्याच्या मित्रांनी विचारल:
तु त्या मुलीला propose का केलस..??
.
,
तिचा तर आधीच boyfriend आहे.
आपल्या बंड्याच झ कास reply:
,
,
,
.
.
.
.
.
.
.
रिकाम्या खुर्चीवर तर कोन पण बसु
शकतो
दम असेल तर,
एखाद्याला उठवुन त्याच्या जागेवर
बसा..!
,
.
ह्याच्यातच तर
वेगळी मजा आहे..