Vinodi common sense

काही घरगुती उपचार
जर दुध फाटले असेल तर पांढरा धागा सुईत ओवुन त्या सुईने दुध शिवुन घ्या कुणाला कळणार नाही.
जर तुमचे केस गळत असतील तर टक्कल करा केस गळायचे थांबतील.
जर तुमचे दात किडले असतील तर दोन-तीन दिवस जेवण करु नका किडे भुकेने मरुन जातील आणि किड नाहीशी होईल.
घसा दुखत असेल तर कुणाकडुन तरी दाबुन घ्या परत कधिच दुखणार नाही.
रात्री झोप येत नसेल तर दिवसा झोपत जा.
हात खुप दुखत असतील तर एक हातोडी घ्या आणि पायावर जोरात मारा. विश्वास ठेवा तुम्ही हाताचे दुखणे विसरुन जाल ...
हा मेसेज; जास्तीजास्त लोकांना पाठवुन पुण्य कमवा