Marathi malika

मराठी मालिका आणी लग्नाच्या अवस्था..
लग्नाआधी - होणार सुन या घरची...
.लग्नात - जुळुन येतील रेशीमगाठी....
लग्नाच्या 2 महिन्यानंतर -ङिटेक्टिव अस्मीता....
लग्नाच्या 2 वर्षानंतर -आंबट गोङ....
लग्नाच्या 5 वर्षानंतर - माझिया प्रियाला प्रित कळेना....
लग्नाच्या 10 वर्षानंतर - का रे दुरावा....
लग्नाच्या 20 वर्षानंतर - एका लग्नाची दुसरी गोष्ट....
लग्नाच्या 40 वर्षानंतर -चला हवा येऊ द्या