Sushikshit berojgar marathi vinod

सुवर्ण संधि 
सगळ्यात मोठी भरती > नाशिक मध्ये  
10 वि/12 वि / D.ED/ B.ED/ B.Sc/M.Sc./M.Phil./Ph.D./B.COM/ M.COM/ CA/ BA/ MA/ BE. पास / नापास  अनुभव नसला तरी संधी ...
कुंभमेळ्यासाठी साधु संन्यासी पाहिजेत
स्वताचे  कमंङलु  येताना सोबत  2 फोटो , गांजा , चिलम , झोळी , आणि अंगाला राख लाऊन येणे 
अल्लख निरंजन