All new kadak marathi chutkula

देव : बाळा काय पाहिजे? माग..
मुलगा : एक सुंदर बायको !
देव : तू जर मुस्लीम असशील तर तुला KATRINA,
हिँदू असशील तर DEEPIKA,
आणि ख्रिश्चनअसशील तर JACQUELINE देईन...
बोल तुझं नाव काय?
मुलगा (विचार करुन) :
अब्दुल नारायन डिसोजा
देव : याला करण जोहर द्या रे...
हा दिड शहाणा आहे..!