Funny Happy Diwali Jokes In Marathi

The Reason Why I Hate The Days After Diwali...  Every morning When I Ask My wife For Breakfast... . She Says 'आधी तो फराळ संपवा ...

Sunny Leone मराठी चुटकुला-पोट धरून हसा


सन्नी लियोन ला घेऊन चितळेंची नवीन जाहिरात...


ही दुनिया... ही दुनिया पितळेचि
ही दुनिया पितळेचि....
बाकरवडी मी चितळेची...
बाकरवडी मी चितळेची...

Marathi ukhane

झनझनित ऊखाणा
म्हातारा म्हणतो
म्हातारीला
तुझ्यावर प्रेम करता करता संपले माझे
जीवन,
.
आले म्हातारपण
पडले दात पण.
.
.
.
तरीपण थेरडे ...
"तुझ्यासाठी कायपण"...

Teenpatti



teenpatti marathi joke





गब्बर सिंग : ठाकूर , ये मोबाइल हमको दे
दे ...
ठाकूर : हे बघ गब्बर .. हातापायाबाबत ठीक
आहे .....
मोबाइलशी मस्करी नको हा !!!!
. Teen Patti चालू आहे....!!