Marathi ukhane

झनझनित ऊखाणा
म्हातारा म्हणतो
म्हातारीला
तुझ्यावर प्रेम करता करता संपले माझे
जीवन,
.
आले म्हातारपण
पडले दात पण.
.
.
.
तरीपण थेरडे ...
"तुझ्यासाठी कायपण"...