Latest marathi jokes 2015


 Latest Marathi Jokes 2015Latest marathi jokes 2015


धर्मेद्र च्या घरी एक माणूस
चोरी करत असतो
.
.
धर्मेद्र चिडून मोठयाने बोलतो = KAMINEYYYYY!
.
.
चोर= हो रे, बाबा....
कमीच नेतोय Marathi Jokes 2015marathi jokes 2015


पाणी वाचवण्यासाठी अजून एक प्रयत्न करा.
गुटखा, तंबाखु, खानार्याला पाणी पाजु नका.


एक ग्लास पाणी पितात

आणि

दोन ग्लास गूळन्या करतात.

Save Water-नगरपालिका


marathi vinod 2015


मुलगी :- डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय..
.
.
डॉक्टर :- मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल
.
.
मुलगी :- पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी
सिटी स्कँन करायची काय गरज डॉक्टर ??

*डॉक्टर जाग्यावर अटैक येऊन मेला* 


Funny Marathi Jokes 2015Funny Marathi Jokes 2015
आपल्या गण्याने हलवाई चं दुकान टाकलं ..
एक फॉरेनर आला आणि विचारलं - व्हाट इज धिस ??
गण्या - दही
फॉरेनर(न समजुन) - व्हाट इज दही ??
गण्या - मिल्क स्लीप एट नाईट अँड मॉर्निंग बीकम टाईटAlso Read