Marathi Jokes-Hasa Leko हसा लेको


marathi jokes hasa leko

Marathi Jokes हसा लेको


गण्या:- काल माझ्या मित्राने माझा
फोन मधून माझ्या गर्लफ्रेंड चा नं.
चोरला..
मन्या:- मग?
गण्या:- मग काय?
आता बसलाय स्वतःच्याच बहिणीला
रोमांटीक मेसेजेस करत..!
funny marathi jokes hasa leko

दांडिया खेलताना ज्यांच्या कडे कोणी बघत पण नसत..
त्या मुली पण.....
.
.
.
.
.
.
" परी हु मै गाण" लागल्या वर असा Attitude दाखवतात कि आता पंख बाहेर येतील आणी ह्या उडतीलच.
Marathi Jokes


कोकणी स्पेशल
ही दुनिया गोल आसा.. . पुरावो होयो.. ??
.
.
झुरळ उंदराक घाबरता, , .
.
.
उंदिर मांजराक घाबरता, .
.
.
मांजार कुत्र्याक घाबारता, .
.
.
कुत्रो माणसाक घाबारता, . . .
.
.
माणुस आपल्या बायकोक घाबारता, . .
.
.
आणी बायको झुरळाक. . . .! . .
(ह्या चक्र असाच फिरत रवता)

Latest Marathi Joke


दांडिया खेळायला जाणाऱ्या सर्व मुलांना एक विनंती
.
.
.
.
.
.
.
.
कृपया मुलींच्या हातावर चुकून सुद्धा टिपरी मारू नका...
कारण ह्या वेळेस भरपुर मुली दगडी चाळ पिक्चर पाहून आल्या आहेत.
.
.
चुकीला माफी नाही....! डायरेक्ट फटके


Also Read