Shantabai Marathi Jokes Collection


Shantabai Marathi Jokes




Shantabai Marathi Jokes


आजच्या नवरे लोकांची मानसिकता-
घराबाहेरची बाई- शांताबाई
अन घरातली बाई- शांत रहा ना बाई


Marathi Jokes‎ On Shantabai



ताजमहल ‬अॅडमिनने पन बांधला असता..
पण अॅडमीनची मुमताज शांताबाई निघाली....
विषय संपला


Funny Shantabai Marathi Jokes




Marathi Jokes‎ On Shantabai


दुनिया लई बेईमान आहे..
शांताबाई भेटली की नागाच्या पिलाला
विसरले सगळे....

shantabai marathi jokes



Marathi Jokes Of Shantabai



उद्या शाळेतील मुलांचा संप...
त्यांना एकच बाई पाहिजे शिकवायला...
शांताबाई 


Comments

Post a Comment