Rajkaran Jokes In Marathi - राजकारण विनोद

Marathi Jokes In Rajkaran Style

सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की, कॉलेज कसे
" विधानसभेसारख " वाटत

आणि ती मुलाकडे पाहून हसली की त्याला बिनविरोध
" आमदार " झाल्यासारखा वाटत..


एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की
" मुख्यमंत्री " झाल्यासारखा वाटत..

आणि लग्नाला एक वर्ष झाल की मग
""घोटाळा "" केल्यासारख वाटत
-------------------------------------------------------
तसा तो शेतात चांगला काम करत होता. उत्पन्न पण चांगलं होत. मग कोणीतरी त्याला

" भावी सरपंच " म्हणाले आणि त्याचा सत्यानाश झाला. आता तो गल्लोगल्ली आमदार खासदार यांचे बॅनर लावतोय
-------------------------------------------------------