हवा फक्त त्याचीच होती जो झोपुन नागीण डान्स कर
तो
____________________________________________________
आज मी एका लग्नामध्ये बिना आमंत्रणाचा गेलो होतो तिथे मला नवरी कडच्या नी विचारलं कोणाकडून आहात?
तुम्ही मला तर काही सुचेना राव. तेवढ्यात नवरदेव च्या कडच्यानी पण विचारलं तुम्ही कोण कुठून आलात मी सरळ ठोकून दिला मी व्यक्ती मोजणी करणार आहे. मला पोलिस स्टेशन ने पाठवले आहे माणसे मोजायला तुमच्या लग्नात किती माणसे आली आहेत या साठी. मग काय विचारता राव माझा थाट मला स्पेशल खुर्ची आणि विशेष सत्कार पण झाला शेवटी जाताना ₹ ११००० च पाकीट मिळाले ते वेगळच.
No comments:
Post a Comment