बाहुबली विनोद



नवीन मराठी विनोद 



bahubali jokes




आता ही अफवा कोण पसरवतय की,


"बाहुबली" बघुन admin लोनावळा चा धबढबा चढ़नार...


बाहुबली जोक 


कवि Is Back

ग्रुप वालोंका प्रेम बघकें मेरेकों आश्रु आये घळाघळा...

आणि

गावमध्ये Katappa आले

पळा..पळा..पळा..


Bahubali Marathi Jokes



Breaking news.......
बाहुबली पिक्चर पाहून पिंड उचलून आणण्यासाठी गेलेल्या अॅडमिनला मंदिरातील लोकांनी धु धु धुतला


Bahubali and Katappa Joke




bahubali katappa joke





कटप्पाने बाहुबलीला का मारलं?

.
.

.
.
चॅटिंग करताना बाहुबली कटप्पाला फक्त hmmm आणि kkkk
हेच रिप्लाय देत होता