विनोदी भिकारी मराठी जोक



bhikari jokes in marathi





मुलगी आणि भिकारी मराठी विनोदी संभाषण 


एक मुलगी बागेत बाकड्यावर येवून बसली....
एक भिकारी तेथे आला आणि म्हणाला...
भिकारी: डार्लिंग
मुलगी: बेशरम! तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची ??
भिकारी: मग तु माझ्या बेडवर काय करत आहेस..


  • Like Our Page On Facebook



Comments