Assal Puneri Shot
बायको - अहो ऐकता का ???.... पाटलांच्या मुलीला गणितात १०० पैकी ९९ मार्क्स मिळाले
विकास - वाह... मग एक मार्क कुठे गेला???
बायको - आपला कार्टा घेऊन आलाय!
Marathi PJ
सदाशिव पेठेतली एक लायब्ररी-पुणेरी विनोद
सभासद : आत्महत्या कशी करावी याच्याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का ?
ग्रंथपाल : (सभासदाकडे रोखून पहात ) पुस्तक परत कोण आणून देणार ?
एका पुणेकर व्यक्तिने मिठाईचे दुकान उघडले आणि जाहिरात दिली
.
.
."कामगार पाहिजे"
..
.
.
.
. पात्रता : मधुमेह असला पाहिजे

क्या रखा है शिमला और जम्मू में??
कुछ दिन तो गुजारियें पुणे में!!!
7 ℃
पुणे टुरिझम
ना हालिंग ना डूलींग
# नुसता गारठा फिलींग
पुणेरी मुलगा त्याची कार धुत होता...
तिथून शेजारच्या काकू जात होत्या.
काकू :"कार धुतोयस का रे?"
मुलगा: "नाही पाणी देतोय गाडीला...
बघतो मोठी झाल्यावर बस होतेय की ट्रक "
.
.
."कामगार पाहिजे"
..
.
.
.
. पात्रता : मधुमेह असला पाहिजे

क्या रखा है शिमला और जम्मू में??
कुछ दिन तो गुजारियें पुणे में!!!
7 ℃
पुणे टुरिझम
ना हालिंग ना डूलींग
# नुसता गारठा फिलींग
पुणेरी मुलगा त्याची कार धुत होता...
तिथून शेजारच्या काकू जात होत्या.
काकू :"कार धुतोयस का रे?"
मुलगा: "नाही पाणी देतोय गाडीला...
बघतो मोठी झाल्यावर बस होतेय की ट्रक "