Tuesday, December 16, 2014

maharashtra pudhari vinodपुढारी (डाँक्टरना ) :- माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सागां !


डाँक्टर :- आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे,
फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत,
ऊजविकडील किडनिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे,
चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे,
त्यामुळे आतड्यामध्ये रास्तारोको आदोंलन चालू आहे.
या सा-या गोष्टींचा ताण डोक्यातील पक्षश्रेष्ठींवर पडत आहे, त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत !


No comments:

Post a Comment