Saturday, April 11, 2015

marathi funny love jokemarathi funny love joke


Killer marathi funny love joke
एका मुलाने बुलेट 350 घेतली. आपल्या मैत्रिणीला घेऊन गाडीवर फिरु लागला.दिवस मजेत चालले होते .परंतु बुलेटच्या आवाजात त्याला तिचा आवाज ऐकू येत नव्हता .त्याने बुलेट विकली अन् एक्टिवा घेतली. आता त्याला तिच ऐकू येत व्हत

दोघांच लग्न झाले

आता त्याने एक्टिवा विकली अन् बुलेट 500 घेतली.

No comments:

Post a Comment