Monday, April 20, 2015

Rahul Gandhi JokeRahul gandhi joke


प्रत्येक आईला असं कधी न कधीतरी वाटलेलं असतं की आपलं मूल कधी मोठं होऊच नये. कायम लहानच राहावं.
त्याच्या बोबड्या बोलांनी, असंबद्ध बडबडीने त्याने आजूबाजूच्या माणसांना खूप हसवावं, त्याच्या बालसुलभ चाळ्यांनी सगळ्यांचं खूप मनोरंजन व्हावं.
आई, आई करत सतत त्याने आपल्या मागे लुडबुडावं. गालावरच्या खळ्या दाखवत त्याने कायम असंच बालिश हसत राहावं आणि आपण ते हसू पाहून असंच धन्य धन्य व्हावं !
सगळ्याच आयांना तशी सुप्त इच्छा कधी ना कधी तरी झालेली असते.

पण एखादीलाच निरंतर हे भाग्य प्राप्त होतं !


Sonia Gandhi ही अशी एकच नशीबवान आई आहे
Also Read

No comments:

Post a Comment