Tuesday, May 19, 2015

Timepass 3 Song


Timepass 3 च गाणं पहिल आपल्या ग्रुप वर

मला वेड लागले पिण्याचे..

रंग भरलेल्या बाटल्यांना…
सांगा रे सांगा…
नवीन बेवड्यांना कुणी बार मध्ये घेऊन जा रे, जा…
हे भास होती बियरचे….
हे नाव ओठी किंगफिशरचे…
का सांग वेड्या मना…
मला भान नाही पिण्याचे…!!!
मला वेड लागले पिण्याचे…,
मला वेड लागले पिण्याचे…
बियरचे... बियरचे…!!!
पडला, लोळला…
कधी गुंतला जिव बावरा…
न कळे कसा हायवड मुळे …
सूर लागला मन मोकळा…
हा भास कि तुझी आहे नशा…
मला साध घालती दाही दिशा…
मला वेड लागले पिण्याचे…
मला वेड लागले पिण्याचे…
बियरचे… पिण्याचे…!!!
जगणे नवे वाटे मला…
कुणी भेटले माझ बेवडे मित्र मला…
.खुलता बियर उघडून हा…
चटक लागली तोंडाला…
हा भास कि तुझी आहे नशा…
मला साध घालती दाही दिशा…
मला वेड लागले पिण्याचे…
मला वेड लागले पिण्याचे…
बियरचे … बियरचे.

No comments:

Post a Comment