Thursday, October 23, 2014

Facebook jokeMarathi Facebook Joke

काल मी माझ्या प्रोफाईलवर माझा फोटो ठेवला...
मला खूप मुलींनी सांगितलं की तुझा फोटो प्रोफाईल वरुन काढून
टाक......
मी कारण विचारले तर उत्तर काय यावे...
.
.
.


मोबाईल लिपस्टीकने खराब होतो.

No comments:

Post a Comment