latest marathi funny vinod smsगावामधे एक मुलगा एका म्हशीवर बसून
फिरत
असतो.....
मुलगी (मस्करीत) - अरे माकडा !
हेल्मेट घाल नाहीतर
पोलिस पकडतील...
.
मुलगा - हेच!
,
,
,
,
,
,म्हणून तुम्हा मुलींना लाइसेंस
नाही द्यायला पाहिजे..... अगं ही 4
व्हीलर आहे.....