Whatsapp group joke in marathi

ग्रूपमध्ये कोणी इस्टेट ब्रोकर आहे का ?
,
,
,
,
,
,
काही नाही,
दिवाळी संपली आहे,
किल्ला विकायला काढला होता,
क्लिअर टायटल, चार बुरुज, attached जीना, दोन तोफा,
चार मावळे,
योग्य किंमत आल्यास देणे आहे.