Very funny diwali wishes sms

आयटमचे तोरण लावा दारी...
तीचे फोन येउ द्या तुमच्या मोबाइल वरी...
यावर्षी तरी item भेटूदे तुला भारी.....
जिच्यावर अख्खी दुनिया लाइन मारी.....
पुर्ण होउ दे तुमच्या सर्व इच्छा...
दिवाळी च्या हार्दीक शुभेच्छा....