makrand anaspure jokesवडील : कॉलेजात तू
सगळ्यात कठीण गोष्ट कोणती शिकलास?
.
.
.
.
.
.
मक्या : दातांनी
बिअरची बाटली
कशी उघडावी.


Makrand Anaspure Comedy Jokemakrand anaspure funny comedy joke
मक्याला सिगारेटचे व्यसन लागले.
वडिलांनी त्याला रामदेव बाबांचा क्लास लावला.
मक्या आता पायानेही सिगारेट पितो.