Navra bayko marathi vinod

पत्नी :
जानू... सोमवार खरेदी,
मंगळला होटेल..
बुधवारी फिरायला..
गुरुवारी जेवायला..
शुक्रवारी पिक्चरला...
शनीवारी पिकनीक..!!
किती मस्त मजा...!!!
पती :
होना.. आणि रवीवारी मंदीर..
पत्नी : कशाला....?
पती : भीक मागायला....!!!