marathi whatsapp vinod sms


शाळेत वर्गात एकदा
मुलगा - मॅडम मी कसा आहे
मॅडम - खुप छान
मुलगा - मग मॅडम मी आई बाबांना कधी पाठवू तुमच्याकडे
मॅडम - कशाला ?
मुलगा - पुढच बोलायला
मॅडम - वेडा आहेस काय बोलतोय तू  !
मुलगा - अहो मॅडम टयुशन्स साठी तुम्ही पण त्या वाॅटस् अप मुळे चावट झालेल्या दिसताय!


Also Read