marathi funny smsजर तुम्ही बियर,दारु,सिगरेट पित नसाल
तर तुमच्यासाठी एक धोक्याची सूचना..!!
एकेदिवशी......
.
.
.
.
.
.
.
या जगातुन तुमचे सगळे मित्र मरतील
आणि तुम्ही एकटे जिवंत रहाल....