Marathi vinod happy diwali sms

४००० च्या फटाक्यांचा ४ मिनीटांत धुर
करुन...
४ लोकांचे जिवन धोक्यात
घालण्यापेक्षा.. .
४ ग्लास दारू मित्राच्या पोटात घाला...
मिळालेल्या ४ आशीर्वादामुळे ४ दिवस
जास्त जगाल...
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!