funny inspiration joke in marathi



funny inspiration joke in marathi





funny inspiration joke in marathi



आयुष्यात,कितीतरी वेळा पाय डगमगले


कितीतरी वेळा पडलो


पण......
हिम्मत कधी हरलो नाही


पुन्हा उभा राहिलो


आणि


आवाज दिला......


.
वेटर.........
अजून एक
King Fisher-strong
घेऊन ये!

Comments