P L deshpande best comedy



मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं,
"एअरहोस्टेसला आपण' हवाई सुंदरी' म्हणतो,
तर नर्सला 'दवाई सुंदरी' का म्हणू नये?
आणि.....
वाढणा-याला आपण जर 'वाढपी' म्हणतो,
तर वैमानिकाला 'उडपी ' का म्हणू नये ?"

Comments