Student & Teacher Funny Marathi Jokes - सर आणि विध्यार्थी विनोद

Funny Student Teacher Jokes In Marathi - 

मास्तर  :---- कॉफ़ी शॉप आणी वाइन शॉप मध्ये काय फरक आहे  ??
विद्यार्थी :--- सोप्प आहे सर ..,
प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते...आणी शेवट  वाइन शॉप मध्ये ...
----------------------------------------------------

जुन्या जमान्यातला *1 ₹* म्हणजे आताचे *100 ₹

तसेच,आमचे तेव्हाचे 10वी चे *40%* म्हणजेच

आताचे *96.70%* समजावेत आणि आमचा


आदर कायम ठेवावा.

*अखिल भारतीय काठावर पास होणारी संघटना*