Funny maharashtra election vinod on politics

नवा उखाणा ...

भाजपाच्या राज्यात
शेतकरयांच दिसतय मरण
भाजपाच्या राज्यात
शेतकरयाच दिसतय मरण

अजितरावानी मुतून का होईना
पण भरले होते धरण ...