Funny Happy Diwali Jokes In Marathi

The Reason Why I Hate The Days After Diwali...  Every morning When I Ask My wife For Breakfast... . She Says 'आधी तो फराळ संपवा ...

Funny Sher on dengue

दिवसाला सूर्याची साथ आहे,....
वाह..वाह....
रात्री ला चंद्राची साथ आहे..
वाह..वाह....
समुद्राला लाटांची साथ आहे,
वाह..वाह..............
.
.
.
.
.
पाणी उकळून प्या
सगळी कडे,
‘डेंगूची’ साथ आहे.