Patient and doctor dhamal marathi vinod

Doctor patient funny marathi jokes

सह्याद्री चॅनेलवर हॅलो सखी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न :-
मुलगी :
माझं वय अठरा वर्षे आहे. माझा रंग गोरा आहे. माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे. मी रात्री काय लावुन झोपू?
.
.
डाॅक्टरांचा सल्ला:
दाराची कडी.
----------------------------------------

*पेशंट* : "डॉक्टर, या प्रिस्कीप्शनमधे तुम्ही जी औषधं लिहून दिलीत, त्यातल्या सर्वांत वरच्या गोळ्या मिळत नाहीयेत!

*डॉक्टर*: "त्या गोळ्या नाहीयेत. मी पेन चालतंय की नाही ते बघत होतो...!!!
----------------------------------------