whatsapp group admin joke in marathiwhatsapp admin marathi jokes


सरपंच : फौजदार साहेब;
सापडतील का हो आमचे एडमिन ?
बरेच दिवस झाले गायब आहेत...""

फौजदार :- काही काळजी करू नका
कालच स्टेशन जवळ त्यांचि चडडी सापडलि....
त्याचा वास आम्ही कुत्र्याला दिलाय..
कुत्रा शुद्धीवर आला की आपण तपास सुरू करू!


Also Read
marathi sms


whatsapp group admin joke in marathiwhatsapp admin jokes in marathi

एकदा चोर Admin cha  मोबाईल हिसकावून पळत सुटला ..
Admin त्याच्या मागे पळू लागला ..

चोर चपळ असल्यामुळे त्या Admin ला तो सापडत नव्हता..
मधेच Admin दमला..
आणि ओरडला ...
.
.
चार्जर न्यायला ये मग तुला दाखवतो..