Rajkaran dhamal marathi vinod

भाउ राजनीती म्हणजे काय असतय?                    
राजनीती म्हणजे,
कोंग्रेसचा कुर्ता 
भाजपा ने धुवायचा
शिवसेनेने वाळवायचा,
मनसे ने इस्त्री करायचा
आणि.....
पवार साहेबानी घालायचा.