Swiss bank black money marathi joke

बरं झालं या जगात "श्रीमंती" ही पैशानेच मोजली जातीय,
जर मनाने, प्रेमाने मोजली गेली असती तर माझे नाव ही कदाचीत स्वीस बँक खातेदारांच्या लिस्ट मध्ये असतं !