Ajit pawar sharad pawar joke

पुतण्या - काका , आपलं हे जरा 'चुकल्या'सारखं नाही का वाटत?
काका - अरं यड्या, 'तुरुंगा'त जाण्यापेक्षा 'संघा'त गेलेलं काय वाईट?