Wednesday, 30 July 2014

देशस्थ Vs कोकणस्थ

देशस्थ Vs कोकणस्थ

देशस्थ: तुमच्याकडे गणपती किती दिवस बसतो
कोकणस्थ: दिड दिवस !!!

देशस्थ:   किती हा चिकटपणा ?? 

कोकणस्थ: तुमच्याकडे किती दिवस बसतो ???

देशस्थ: दहा दिवस

कोकणस्थ:  गणपती कशाची देवता आहे ??

देशस्थ: बुद्धीची !!!

कोकणस्थ: मग बरोबर आहे.....आम्हाला दिड दिवस पुरतो

Tuesday, 29 July 2014

College joke

मित्राचे कोणते चार शब्द आपले
कॉलजचे अक्खे वर्ष वाया घालवु
शकतात ?
.
.
.
.
.
.
ती तुझ्याकडेच बघत होती…

Whatsapp jokes

शिक्षक- बंड्या, तु वर्गात मुलींशी सारखा गप्पा काय मारत असतोस ?

बंड्या- बाई मी गरीब घरचा आहे हो, मला whats app,परवडत नाही .

Acche din aane wale hai

अच्छे दिन आने वाले है...
.
.
.
.
.
.
.
.
अहो आपले नाहित,
कोंबडीं चे
कारण आता श्रावण सोमवार सुरु होत आहेत...

सुविचार

आजचा सुविचार

           ||बाप्पा||

      केस तर केस...
     लावणार 16 बेस...

श्रावण

श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडेll
मास मच्छी बंद झाले
आता फक्त साबुदाना वडेll

Monday, 21 July 2014

Gatari

9 वर्षापूर्वी 26 जुलैला
मुंबई पाण्याखाली होती...
.
.
.
.
.
.
.
या वर्षी 26 जुलैला
दारूखाली जाणार...

गटारीच्या हार्दिक शुभेच्छा...